Mumbai Bharti 2024 : मुंबई वेस्टर्न रेल्वे जगजीवनराम हॉस्पिटल अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु, ‘या’ तारखेला होणार मुलाखत !
Mumbai Bharti 2024 : मुंबईत तुम्ही सध्या नोकरी शोधत असाल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. जगजीवनराम हॉस्पिटल, पश्चिम रेल्वे, मुंबई अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येथे आहेत. या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलखतीद्वारे होणार आहे, यासाठी मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. … Read more