मुंबई जगजीवन राम पश्चिम रेल्वे रुग्णालय अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु; मुलाखतीद्वारे होणार निवड !
Western Railway Jagjivanram Hospital : जगजीवनराम हॉस्पिटल, पश्चिम रेल्वे, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. तुम्ही देखील नोकरी करण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या पत्त्यावर अर्जासह मुलाखतीस हजर राहायचे आहे. जगजीवनराम हॉस्पिटल, पश्चिम रेल्वे, मुंबई अंतर्गत … Read more