IMD Alert Today: विजांच्या कडकडाटासह ‘या’ 16 राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस ; जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

IMD Alert Today: मागच्या काही दिवसांपासून देशभरातील हवामानात अचानक बदल होताना दिसत आहे. यामुळे अनेक राज्यात मुसळधार पावसाची एन्ट्री झाली आहे तर काही राज्यात आता कडक उन्हाळा सुरु झाला आहे. यातच आम्ही तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने देशातील तब्बल 16 राज्यांना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार बिहार, झारखंड, … Read more