सिबिल स्कोर म्हणजे काय ? किती स्कोर असला म्हणजे मिळत लगेच लोन, वाचा याबाबत सविस्तर

What Is Cibil Score

What Is Cibil Score : अनेकांचा प्रश्न असतो की सिबिल स्कोर म्हणजे काय? तर आज आपण या प्रश्नाचं सखोल उत्तर जाणून घेणार आहोत. तसेच किती सिबिल स्कोर असला म्हणजेच कर्ज मिळण्यास सोपे होते याबाबत देखील थोडक्यात जाणून घेणार आहोत. वास्तविक ज्या लोकांनी यातही पर्सनल लोन, बिझनेस लोन, गृह कर्ज इत्यादी प्रकरचे कर्ज घेतलेले असेल त्यांना … Read more