Technology News Marathi : व्हॉट्सॲपवर तुमचा डेटा सुरक्षित नाही ! कंपनी ठेवतेय तुमच्या या डिटेल्सवर लक्ष

Technology News Marathi : व्हॉट्सॲप (WhatsApp) हे आजकाल सर्वांकडे पाहायला मिळते. तसेच व्हॉट्सॲपकडून आजकाल ग्राहकांसाठी विविध फीचर्स देण्यात येतात. ग्राहकांना त्या फीचर्सचा फायदा देखील होत असतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का कंपनी तुमच्या व्हॉट्सॲप डिटेल्स (WhatsApp Details) वर लक्ष ठेवत आहे. लोक त्यांचा मित्र आणि नातेवाईकांशी बोलण्यासाठी किंवा ऑफिस आणि व्यवसायाशी संबंधित कामासाठी व्हॉट्सॲप वापरतात. … Read more