Whatsapp New Feature : अरे व्वा..! युजर्ससाठी व्हॉट्सॲप घेऊन येत आहे नवीन फीचर, अशाप्रकारे करेल काम

Whatsapp New Feature : देशभरात व्हॉट्सॲपचे युजर्स (WhatsApp users) खूप आहेत. त्यामुळे व्हॉट्सॲप (Whatsapp) सतत आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर घेऊन येत असते. असेच एक भन्नाट फीचर व्हॉट्सॲप (Whatsapp Feature) घेऊन आले आहे. या नवीन फीचरमुळे आता तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुप चॅटमध्ये (Whatsapp group chat) प्रोफाइल फोटो पाहता येणार आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲपने हे फीचर बीटा … Read more

WhatsApp Update: व्हॉट्सअॅप डीपी, लास्ट सिन पासून एन्क्रिप्शन पर्यंत झाले अनेक बदल, जाणून घ्या नवीन आश्चर्यकारक फीचर्स……

WhatsApp Update: व्हॉट्सअॅप (WhatsApp) ने अलीकडेच प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन फीचर्स जोडली आहेत. विशेषत: प्रायव्हसीशी संबंधित अशी अनेक फीचर्स अॅपवर आली आहेत. लोक बर्याच काळापासून या फीचर्सची वाट पाहत होते. याचे कारण इतर इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म (Instant messaging platform) वर या फीचर्सची उपस्थिती होती. आता तुम्हाला WhatsApp वर अनेक नवीन गोपनीयता फीचर्स (Privacy features) मिळत आहेत. … Read more