DA Hike Latest Update : तुमच्याही व्हॉट्सॲपवर डीए वाढीचा मेसेजही आलाय का? जाणून घ्या व्हायरल मेसेज मागचे सत्य
DA Hike Latest Update : केंद्र सरकारचे(Central Govt) कर्मचारी महागाई भत्त्याच्या (DA) वाढीच्या प्रतीक्षेत आहेत अशातच याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काही कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सॲपवर डीए वाढला (DA increase) असल्याचा मेसेज येत आहे. PIB ने व्हायरल होत असलेल्या मेसेजमागचे (WhatsApp Fake Message) सत्य तपासले आहे. तपासात त्यांना हा मेसेज चुकीचा असल्याचे आढळून आले आहे. … Read more