WhatsApp Group Admin Privacy Policy : व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनने चुकूनही करू नये या पाच चुका, अन्यथा तुम्हाला खावी लागणार जेलची हवा
WhatsApp Group Admin Privacy Policy : जगभरात व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. अशातच अनेकांना एकत्र जोडण्यासाठी म्हणजेच आपले मित्र किंवा मोठ्या गटांशी कनेक्ट होण्यासाठी व्हाट्सअॅप ग्रुप वापरतात. प्रत्येक ग्रुपमध्ये एक किंवा जास्त ग्रुप अॅडमिन असतात. या ग्रुप अॅडमिनच्या अनेक जबाबदाऱ्या असतात. ग्रुपमधील प्रत्येक सदस्यावर त्याचे … Read more