WhatsApp Bug : वापरकर्त्यांनो वेळीच सावध व्हा! ‘या’ लिंकवर करणे तुम्हाला पडेल भारी, काय आहे प्रकरण? एकदा वाचाच

WhatsApp Bug

WhatsApp Bug : WhatsApp वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही खूप मोठ्या अडचणीत येऊ शकता. सध्या WhatsApp वर एक बग सापडला आहे. त्यामुळे कंपनीचे Android अॅप क्रॅश होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु या बगमुळे काळजी करू नका. आता तुम्ही या प्रकारच्या बगचे सहज निराकरण करू शकता. फक्त … Read more