Whatsapp New Feature: अरे वा .. आता व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करता येणार एडिट ! जाणून घ्या कसं काम करेल नवीन फीचर

Whatsapp New Feature now you can edit messages on WhatsApp

Whatsapp New Feature: इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp वर तुम्हाला लवकरच एक नवीन फीचर (Feature) मिळणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांना नवीन फिचर देण्यासाठी सतत अनेक बदल करत आहे. आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज एडिट (edit messages) करण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे. WhatsApp च्या नवीन फीचर ट्रॅकिंग वेबसाइट WABetaInfo ने या आगामी WhatsApp फीचर्सची माहिती दिली आहे. लवकरच … Read more