Whatsapp New feature : ग्रुपमधील केवळ या लोकांना पाहता येणार तुमचा नंबर, WhatsApp ने आणले जबरदस्त फीचर

Whatsapp New feature :आपल्या युजर्ससाठी (WhatsApp Users) WhatsApp नेहमी नवीन फीचर्स (Feature) आणि अपडेट्स जारी करीत असते. लवकरच व्हाट्सॲप कंपनी आपल्या युजर्संसाठी एक नवीन फीचर आणत आहे. या नवीन फीचरमध्ये Whatsapp ग्रुपमध्ये (Whatsapp Group) तुम्हाला तुमचा नंबर लपवता येईल. सध्या या फीचरवर कंपनी काम करत आहे. तो आल्यानंतर ग्रुपमधील लोक तुमचा नंबर (Whatsapp Number) पाहू … Read more