WhatsApp: व्हॉट्सअॅपवर मेसेजिंगसोबत पैसे मिळाले तर? जाणून घ्या कसा घेऊ शकता याचा लाभ!
WhatsApp: व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पेमेंटचा पर्याय देखील मिळेल. व्हॉट्सअॅपवर मेसेजिंगसोबत पैसे मिळाले तर? या प्लॅटफॉर्मवर यूजर्सला कॅशबॅक मिळत आहे. वास्तविक, वापरकर्त्यांना WhatsApp पेमेंट केल्यावर कॅशबॅक (Cashback) मिळत आहे. अॅप एका व्यवहारावर 35 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. ही ऑफर सर्व वापरकर्त्यांसाठी नाही, यासाठी काही अटी … Read more