मोठी बातमी ! WhatsApp मध्ये ‘या’ दिवशी होणार अनेक बदल ; आता भरावा लागणार ‘इतका’ शुल्क

WhatsApp Rules : जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप WhatsApp मध्ये आता पुढील महिन्यात म्हजेच १ जून पासून मोठा बदल पाहायला मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार WhatsApp 1 जून पासून आपल्या व्यवसायात अनेक बदल करत आहे. WhatsApp बिझनेसच्या नवीन कन्वर्सेशन कॅटेगरी आणि शुल्कांमध्ये बदल केले जात आहेत. व्हॉट्सअॅपद्वारे युटिलिटी, ऑथेंटिकेशन आणि मार्केटिंग अशा तीन प्रकारच्या व्यावसायिक पुढाकार … Read more