Whatsapp Feature : कमाल फिचर!! आता फोनच्या गॅलरीत दिसणार नाही फोटो-व्हिडिओ, आजच ट्राय करा ‘ही’ ट्रिक
Whatsapp Feature : WhatsApp चे लाखो वापरकर्ते आहेत. WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत वेगवेगळे फिचर घेऊन येत असते. असेच एक फिचर WhatsApp ने आणले आहे. ज्याचा फायदा त्याच्या लाखो वापरकर्त्यांना होत आहे. या फीचरमुळे तुम्हाला WhatsApp चे फोटो आणि व्हिडिओ फोनच्या गॅलरीत दिसणार नाही . जर तुम्हाला तुमच्या मित्रांनी पाठवलेलं अनावश्यक फोटो आणि व्हिडिओ नको असतील … Read more