Security Alert : सावधान! भारतीय युजर्सच्या चॅटची होतेय हेरगिरी, तातडीने डिलीट करा ‘हे’ ॲप
Security Alert : जगभरात व्हाट्सअॅपच्या वापरकर्त्यांची (WhatsApp users) संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लोकांशी लोकांना जोडण्यात हे ॲप जरी चांगले असले तरी या ॲपमुळे तुमची फसवणूक (Fraud) होऊ शकते. होय, व्हॉट्सॲप (WhatsApp) सारख्या असणाऱ्या जीबी व्हॉट्सॲपमुळे (GB WhatsApp) भारतीय युजर्सच्या चॅटची (WhatsApp users chat) हेरगिरी केली जात आहे. या थर्ड पार्टी (Third party) क्लोन केलेले व्हॉट्स … Read more