Wheat Market Price : गहू बनवतोय मालामाल! गव्हाच्या दरात झाली सुधारणा ; अजून वाढणार का बाजारभाव? वाचा तज्ज्ञांचे मत

wheat market price

Wheat Market Price : गहू उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. गव्हाच्या बाजारभावात मोठी वाढ नमूद करण्यात आले आहे. खरं पाहता मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने गव्हाच्या बाजारभावात वाढ होत आहे. यामुळे निश्चितच गहू उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा मिळत आहे. सध्या देशांतर्गत गव्हाला अडीच हजार रुपये प्रति क्विंटल ते 2740 रुपये प्रति क्विंटल … Read more