अहिल्यानगरमध्य्ये दळणाचे दर वाढले! असे आहेत गहू, ज्वारी, डाळीचे नवीन दर, 1 जूनपासून होणार अंमलबजावणी
Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहरातील पीठ गिरणी संघटनेने दळणाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गहू, ज्वारी, बाजरीसह डाळी, तांदूळ आणि इतर धान्यांच्या दळणाच्या किमतीत लक्षणीय बदल होणार आहेत. नवीन दर १ जून २०२५ पासून लागू होणार असून, याबाबत संघटनेचे अध्यक्ष रामकिसन सुपेकर यांनी माहिती दिली. या निर्णयामुळे शहरातील नागरिकांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठी जास्त खर्च … Read more