आधीच कोसळलेल्या भावाने पिचलेल्या शेतकऱ्यावर अवकाळीने डोळे वटारले ! शेतकऱ्यांची अवस्था इकडे आड अन तिकडे विहीर

Ahilyanagar News : हवामानात झालेल्या बदलामुळे शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली आहे. जिल्ह्यातील विविध भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने अगोदरच कांद्याचे दर कोसळलेल्या शेतकऱ्यांवर अवकाळीचे संकट उभे ठाकले आहे. गहू, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून शेतकऱ्यांमधील चिंता वाढली आहे. तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंबा फळबागाला मोठा फटका बसला आहे. काल व परवा झालेल्या पावसाने मोठ्या … Read more