काय सांगता ! गव्हाची चपाती खाल्ल्यामुळे सुद्धा शरीरावर ‘हे’ 4 गंभीर परिणाम होतात, 90% लोकांना माहिती नाही
Wheat Side Effects : भारतात गव्हाची चपाती आणि ज्वारी, तांदूळ, बाजरीची भाकरीचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. जगातील सर्वाधिक जास्त गहू आपल्या भारतातच खपतो. गव्हाची चपाती, पुरणपोळी तसेच गव्हाच्या पिठापासून अनेक पदार्थ बनवले जातात आणि आपण सारे भारतीय मोठ्या आवडीने या पदार्थांचे सेवन करतो. महत्वाची बाब म्हणजे गव्हाच्या चपातीमुळे आपल्या शरीराला अनेक फायदे सुद्धा मिळतात. … Read more