Wheat Farming : खरंच काय..! फक्त एका एकरात खपली गव्हाचे घेतले ‘इतके’ विक्रमी उत्पादन; वाचून तुम्हीही व्हाल थक्क
अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 Krushi news : भारतात मोठ्या प्रमाणात गव्हाची शेती (Wheat Cultivation) केली जाते. आपल्या राज्यातही (Maharashtra) गव्हाची शेती विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील शेतकरी बांधव रब्बी हंगामात (Rabbi Season) गव्हाची पेरणी करत असतात. आज आपण वाशिम जिल्ह्यातील (Washim District) एका गहू उत्पादक शेतकरी (Wheat Producer Farmer) दाम्पत्याची यशोगाथा (Farmer Success Story) … Read more