SIP vs FD : तुमच्यासाठी कोणती गुंतवणूक योग्य? वाचा सविस्तर…

SIP Or FD

SIP Or FD : वाढत्या महागाईमुळे सर्वजण सध्या बचतीच्या मागे लागले आहोत. अशातच तुम्हाला बाजारात एका पेक्षा एक बचतीचे मोठे पर्याय मिळतील. परंतु माहितीच्या अभावामुळे बरेच जण गुंतवणूक करताना फसतात. कोरोनाच्या काळापासून लोकांना आता मोठी बचत नेहमी सोबत ठेवायची आहे. कारण कधी, कुठे आणि कोणत्या प्रकारची अडचण येईल याबद्दल काहीही सांगता येत नाही. त्यामुळे आज … Read more