हापूस आंब्यांचे दर घसरले ! जाणून घ्या एक डझन आंबे १४ एप्रिलला किती रुपयांत मिळणार ….

कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम आता पूर्ण जोमात सुरु असून पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी (13 एप्रिल) मोठ्या प्रमाणावर आंब्याची आवक झाली. कोकणातून 4 ते 8 डझनाच्या तब्बल 6,000 ते 6,500 पेट्यांची नोंद झाली. या आंब्यांना गुणवत्तेनुसार प्रति पेटी 1,500 ते 4,500 रुपये इतका दर मिळत आहे. किरकोळ बाजारात हापूस 400 ते 800 रुपये डझनाने विकला … Read more