International Tiger Day 2022: सिंहाला मागे टाकून वाघ कसा बनला राष्ट्रीय प्राणी? जाणून घ्या यामागचे काय होते खास कारण…..
International Tiger Day 2022: आज आंतरराष्ट्रीय वाघ दिन (international tiger day) आहे. ज्याला त्याच्या विशेष गुणांमुळे जंगलाचा राजा म्हटले जाते, तो वाघ (tiger) 36 हून अधिक प्रजातींच्या मांजरींमध्ये सर्वात मोठी मांजर (biggest cat) आहे. 1973 मध्ये राष्ट्रीय प्राणी (national animal) म्हणून सिंहाची जागा घेणारी वाघाची प्रजाती जगातील सर्वात घातक, फसवी आणि शिकारी मानली जाते. 1969 … Read more