महाराष्ट्रातील या प्रसिद्ध किल्ल्याला सिगारेटच्या ठिणगीमुळे लागली भीषण आग, ४० घोरपडी होरपळल्या, २५ मोर जखमी तर अनेक झाडे जळून खाक
छत्रपती संभाजीनगर- दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याच्या परिसरात मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे किल्ल्याभोवती असलेले वाळलेले गवत आणि झाडेझुडपे यामुळे आग वेगाने पसरली आणि किल्ल्याला जणू आगीने घेरले. चारही बाजूंनी धुराचे प्रचंड ढग आकाशात दिसू लागले, ज्यामुळे परिस्थिती आणखी चिंताजनक बनली. तब्बल १२ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रात्री ९:३० ते १० च्या सुमारास ही आग … Read more