Upcoming IPO : कमाईची सुवर्णसंधी ! सर्वात जास्त वाईन बनवणारी ‘ही’ कंपनी घेऊन येत आहे IPO ; ‘या’ दिवशी होणार लॉन्च
Upcoming IPO : आपण सर्वजण येत्या काही दिवसात नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत मात्र त्यापूर्वी अनेकांना २०२२ च्या डिसेंबर महिन्यात मोठी कमाई करण्याची एक सुवर्णसंधी मिळत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो ही सुवर्णसंधी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये मिळणार आहे. लवकरच सुला विनयार्ड्स या वाईन बनवणारी कंपनी आपला IPO लॉन्च करणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी आपला IPO … Read more