IMD Alert Today : सावधान ! 5 राज्यांमध्ये पुन्हा पाऊस तर ‘या’ 9 राज्यात थंडी वाढवणार टेन्शन ; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

IMD Alert Today : देशातील हवामानात पुन्हा एकदा नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स उद्या म्हणेजच 10 जानेवारी रोजी सक्रिय होत असल्याने पुढील 24 तासांत देशातील अनेक राज्यात हवामानमध्ये पहिला मिळणार आहे. यातच आता हवामान विभागाने देशातील 5 राज्यांना पावसाचा तर पाच राज्यांना थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरसह 5 राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो तर उत्तर … Read more