Big Offer : हा 5G स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी, मिळतेय 10,400 रुपयांपर्यंत सूट; घ्या असा लाभ
Big Offer : जर तुम्हाला 4G फोनवरून 5G हँडसेटवर स्विच करायचा असेल, तर तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. Xiaomi च्या दिवाळी सेलमध्ये, तुम्ही शक्तिशाली स्मार्टफोन Xiaomi 11T Pro 5G मोठ्या डिस्काउंटसह (With a discount) खरेदी करू शकता. 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह येत असलेल्या या फोनची सुरुवातीची किंमत 34,999 रुपये … Read more