DRDO Recruitment 2022 : DRDO मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी! सविस्तर जाणून घेऊन अर्ज करा
DRDO Recruitment 2022 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, DRDO ने अप्रेंटिस पदांसाठी (Apprentice posts) अर्ज (application) मागवले आहेत. ज्या अंतर्गत drdo.gov.in या अधिकृत वेबसाइटवर इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज (Online application) मागविण्यात आले आहेत. उमेदवार 16 ऑगस्टपर्यंत या पदांसाठी अर्ज सादर करू शकतात. एकूण 36 पदे भरतीद्वारे भरली जाणार आहेत. पात्रता निकष, पात्रता, … Read more