शेवटी शासनाला जाग आली ! तब्बल 20 वर्षांनी राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांच्या मानधनात केली वाढ; पण….
Maharashtra News : राज्य शासनाच्या माध्यमातून तब्बल 20 वर्षानंतर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहार शिजवून देणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस यांच्या मानधनात वीस वर्षानंतर वाढ करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. मात्र वीस वर्षानंतर का होईना राज्य शासनाला जाग आली यातच धन्यता मानावी लागणार आहे. कारण की वीस वर्षानंतर या … Read more