सरकार ‘या’ समाजातील लाडक्या बहिणींना देणार 50 हजार रुपयांचे कर्ज ! कशी आहे सरकारची नवीन योजना?

Women Empowerment Scheme

Women Empowerment Scheme : महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शासन असंख्य योजना राबवते. महाराष्ट्र राज्य शासनाने गेल्या वर्षी राज्यातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. लाडकी बहीण व्यतिरिक्त पण सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात , यातीलच एका महत्त्वाच्या योजनेची आज आपण येथे … Read more

लाडक्या बहिणींमुळे पोस्ट ऑफिसला अच्छे दिन, अहिल्यानगरमध्ये १ लाख ३० हजार महिलांनी उघडले पोस्टात खाते!

अहिल्यानगर- डिजिटल माध्यमांच्या उदयामुळे मागे पडलेल्या पोस्ट खात्याला पुन्हा नवसंजीवनी मिळाल्याचे आशादायक चित्र नगर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ अंतर्गत हजारो महिलांनी पोस्ट खात्यावर विश्वास दाखवला असून, त्यामार्फत पोस्ट खात्याचे जुने वैभव पुन्हा फुलताना दिसते आहे. लाडक्या बहिणींचा विश्वास नगर दक्षिण भागातील तब्बल १ लाख ३० हजार महिलांनी या योजनेत … Read more