महिलांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ महिलांना मिळणार शिलाई मशीन, मसाला कांडपसाठी 34 हजारापर्यंतची मदत; पहा तुम्हाला मिळणार का लाभ?
Women Empowerment Scheme Maharashtra : राज्यातील महिलांसाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. यामध्ये आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना सक्षम बनवण्यासाठी शासनाने काही अभूतपूर्व योजना यापूर्वीच सुरू केल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासन आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देते. दरम्यान मुंबई मधील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य शासनाच्या धर्तीवर … Read more