महाराष्ट्रातील महिलांना मिळणार 90% अनुदानावर पिठाची गिरणी ! कुठे करावा लागणार अर्ज? वाचा…
Maharashtra Government Scheme : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. शेतकरी, शेतमजूर, महिला, अपंग, निराधार अशा गरजवंत लोकांसाठी शासनाकडून असंख्य योजना सुरू आहेत. महिलांसाठी शासनाने शेकडो योजना राबवलेल्या आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य शासनाने त्यांना अनुदानावर पिठाची गिरणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी मोफत पीठ गिरणी योजना … Read more