महिलांना तिकीट दरात 50% सवलतीच्या योजनेबाबत मोठी बातमी ! ‘या’ दिवसापासून सुरु होणार अंमलबजावणी?, पहा

maharashtra news

Maharashtra News : राज्यात नुकत्याच काही दिवसांपूर्वी शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील महिलांना आता 50 टक्के सवलतीच्या दरात एसटीचा प्रवास करता यावा यासाठी योजना शासनाने आखली आहे. या योजनेची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प 2023 24 यामध्ये केली आहे. हा नवोदित सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प … Read more