World Cup 2011 : धोनीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकून देणारे ‘ते’ खेळाडू आता आहेत तरी कुठे? जाणून घ्या..

World Cup 2011 : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. एक दोन नाही तर एकूण 28 वर्षानंतर भारतीय संघाने ही कामगिरी केली होती. त्या पूर्वी 1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता. आजही 2011 साली झालेला भारत आणि श्रीलंकेमध्ये झालेला सामना अनेकजण विसरले नाहीत. परंतु अनेकांना भारताला … Read more