World First Mobile : जगातील पहिला फोन कोणी बनविला ? चार्जिंग करण्यासाठी किती वेळ लागायचा ?

World First Mobile

World First Mobile : १८७० मध्ये अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी पहिल्यांदा टेलिफोनचा शोध लावला होता. नंतर १८९० मध्ये गुल्येल्मो मार्कोनी वायरलेस तंत्रज्ञानाची तत्त्वे मांडली. हे तंत्रज्ञान समोर आल्यानंतर अनेक अभियंते आणि शास्त्रज्ञांनी या क्षेत्रात काम केले. या क्षेत्रात काम करणारे काही विद्वान असे उपकरण बनवण्याचा प्रयत्न करत होते. ज्यामुळे कोणत्याही वायरच्या मदतीशिवाय दूरच्या लोकांमध्ये संभाषण … Read more