World Greatest Place : भारतातील या २ ठिकाणी पाहायला मिळतील जगातील दुर्मिळ प्रेक्षणीय स्थळे, एकदा अवश्य भेट द्या
World Greatest Place : दरवर्षी जगातील सर्वोत्तम ठिकाणांची यादी टाईम मासिकातर्फे जाहीर केली जाते. यंदाही २०२३ ची जगातील सर्वोत्तम ठिकाणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारतातील २ ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. लडाख आणि मयूरभंजने ५० नावांच्या यादीत नाव समाविष्ट करण्यात आली आहेत. या ठिकाणांची यादी जाहीर करत त्यांची प्रोफाइल पेजही मॅगझिनने शेअर करण्यात … Read more