World Kidney Day 2022 : तुम्ही ‘या’ गोष्टी करत असाल तर, तुमची किडनी खराब होण्याची शक्यता आहे, वेळीच सावध व्हा
World Kidney Day 2022 : किडनीच्या आजाराचा धोका कमी करण्यासाठी आणि किडनी निरोगी ठेवण्याच्या मार्गांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी जागतिक किडनी दिन दरवर्षी १० मार्च (March) रोजी साजरा केला जातो. आपल्या दैनंदिन जीवनातील काही सवयी किडनी खराब करण्याचे काम करतात. जागतिक किडनी दिन 2022 हा 10 मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो. या आजाराबाबत लोकांना जागरूक करणे … Read more