World Lung Cancer Day : ‘या’ गंभीर आजाराच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, अन्यथा..

World Lung Cancer Day : जगभरातील अनेक लोक धूम्रपान (Smoke) करतात. यापैकी काही जण तर केवळ फॅशन (Fasion) म्हणून हे व्यसन (Addiction) करतात. ज्या लोकांना फुफ्फुसाचा कर्करोग (Lung Cancer) होतो त्यापैकी 90 टक्के नागरिकांना धूम्रपान केल्याने जीवाला मुकावे लागत आहे. फुफ्फुसाचा कर्करोग ही अशीच एक वेगाने वाढणारी गंभीर समस्या (Problem)आहे, ज्यामुळे दरवर्षी लाखो लोक आपला … Read more