World Multiple Sclerosis Day : मल्टीपल स्क्लेरोसिस म्हणजे काय, कोणते लोक होतयेत या आजाराचे शिकार; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

World Multiple Sclerosis Day

World Multiple Sclerosis Day : आज आम्ही तुम्हाला एका भयंकर आजाराविषयी सांगणार आहे. हा आजार तुमच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतो. या आजाराचे नाव मल्टिपल स्क्लेरोसिस आहे. मल्टिपल स्क्लेरोसिस हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे ज्यामध्ये मज्जासंस्था गंभीरपणे प्रभावित होते. हा रोग मज्जासंस्थेतील सर्वात सामान्य रोगांपैकी एक आहे. आज जगभरात 2.8 दशलक्ष लोकांना हा आजार आहे. मल्टिपल स्क्लेरोसिसमुळे … Read more