Weight Loss Diet : वजन कमी करायचे असेल तर विसरूनही खाऊ नका या गोष्टी !
Weight Loss Diet :- जागतिक लठ्ठपणा दिवस दरवर्षी ४ मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवशी लठ्ठपणाबद्दल जागरुकतेसाठी अनेक कार्यक्रम आणि चर्चासत्रे आयोजित केली जातात, जेणेकरून लोकांना लठ्ठपणाबद्दल तपशीलवार माहिती मिळावी आणि त्यानंतर लठ्ठपणा कमी करण्यासाठी कठोर परिश्रम केले जातात. डब्ल्यूएचओच्या मते, जगभरातील सुमारे 39 टक्के तरुणांचे वजन जास्त आहे. ते वजन कमी करण्यासाठी आरोग्यदायी आहारासोबत … Read more