World Poorest Country : हा आहे जगातील सर्वात गरीब देश, जिथे नरकापेक्षाही वाईट आहे परिस्थिती! व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल रडू…

World Poorest Country : जगातील अनेक देश आर्थिक दृष्ट्या मजबूत होण्यासाठी आणि महासत्ता बनण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जगभरात असे अनेक लहान-मोठे देश आहेत. आजपर्यंत तुम्ही फक्त श्रीमंत देशाबद्दल ऐकले असेल पण आज तुम्हाला जगातील सर्वात गरीब देशाबद्दल सांगणार आहोत. जगातील बुरुंडी हा असा एक देश आहे ज्या ठिकाणी लोकांना दिवसभर काम करून ५० रुपये देखील … Read more