World’s First SMS : जगामधील पहिला SMS कोणी, कधी आणि कोणाला पाठवला होता? जाणून घ्या काय होता तो SMS…
World’s First SMS : तुम्ही आजकाल स्मार्टफोनमुळे त्वरित एकमेकांना SMS किंवा फोन करू शकता. आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे शक्य झाले आहे. आता सध्या डिजिटल युग सुरु आहे. त्यामुळे सध्या सोशल प्लॅटफॉर्म्सची क्रेझ सुरु आहे. पण तुम्हाला पहिल्या SMS चा इतिहास माहिती आहे का? आजकाल कोणीही स्मार्टफोन चा शोध कसा लागला किंवा जगातील पहिला SMS कोणी कधी … Read more