World’s Most Expensive Medicine : ‘हे’ आहे जगातील सर्वात महाग औषध ! एका डोससाठी लागतात 28 कोटी रुपये ; ‘या’ जीवघेण्या आजारापासून वाचतो जीव

World’s Most Expensive Medicine  : तुम्हाला जगातील सर्वात महाग औषधचे नाव माहित आहे का नाही ना आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महाग औषधचे नाव सांगणार आहोत आणि याचा एक डोससाठी किती खर्च येतो हे देखील तुम्हाला सांगणार आहोत. काही दिवसापूर्वीच यूएस मध्ये अन्न आणि औषध प्रशासन (USFDA) ने हेमजेनिक्स नावाच्या औषधाला मान्यता दिली आहे. समोर … Read more