मुंबईकर सावधान! १५ एप्रिलपासून प्रभादेवी पूल बंद होणार, दादरमध्ये भीषण वाहतूककोंडीची शक्यता
मुंबई- मुंबईतील वरळी-शिवडी उन्नत मार्गिका प्रकल्पासाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्याची तयारी सुरू आहे. या कामामुळे 15 एप्रिलनंतर दादर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होण्याची भीती व्यक्त होत आहे. हा पूल बंद झाल्यास सायन, माटुंगा येथून येणारी आणि वरळी, लोअर परेल, महालक्ष्मीकडे जाणारी वाहतूक दादरच्या टिळक पुलावर वळवली जाणार आहे, ज्यामुळे दादर पश्चिमेला तीव्र वाहतूक अडथळे … Read more