काळजी घ्या : नाही म्हणता नवा व्हेरियंट आढळलाच, केंद्रीय यंत्रणेकडून शिक्कामोर्तब
अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Health news :- कोरोनाची लाट ओसरली असे वाटत असताना तुलनेत वेगाने पसरण्याची क्षमता असलेला कोरोनाचा एक्स ई हा नवा व्हेरियंट राज्यात आढळून आला आहे. मुंबईत अशा प्रकारचा रुग्ण आळून आला आहे. सुरवातील मुंबई महापालिकेने याची माहिती जाहीर केली तेव्हा केंद्रीय यंत्रणेने हे वृत्त फेटाळून लावले होते. मात्र आता हा … Read more