Electric Car : सिंगल चार्जमध्ये 600 किमी प्रवास! Volvo XC40 Rechargeचे बुकिंग सुरु…
Electric Car : व्होल्वोने त्याच्या XC40 रिचार्जच्या नवीन प्रकाराचे बुकिंग सुरू केले आहे. कंपनी लवकरच या इलेक्ट्रिक एसयूव्हीचा नवीन प्रकार लॉन्च करणार आहे. कंपनीने त्याची बुकिंग रक्कम 1 लाख रुपये ठेवली आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमधील ही तिसरी इलेक्ट्रिक कार आहे. हे मॉडेल कंपनीच्या बेंगळुरू येथील होसाकोटे प्लांटमध्ये तयार केले जाईल. XC40 रिचार्ज एकाच मोटर प्रकारासह येतो. … Read more