Xiaomi : 32 हजाराचा हा फोन मिळणार फक्त 4,999 रुपयांना, बघा “ही” ऑफर
Xiaomi : ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टने बिग बिलियन डेज सेलची घोषणा केली आहे. आगामी सणासुदीच्या आधी येणाऱ्या या सेलच्या निमित्ताने अनेक स्मार्टफोन्सवर भरघोस सूट मिळणार आहे. पण आज आम्ही तुम्हाला फास्ट चार्जिंग स्मार्टफोनवर मिळणाऱ्या डिस्काउंटबद्दल सांगत आहोत. चला या स्मार्टफोन्सवरील स्पेसिफिकेशन्स आणि ऑफर्सबद्दल सविस्तर माहिती घेऊया… Xiaomi 11i हायपरचार्ज 5G : Xiaomi 11i हायपरचार्ज 5G च्या … Read more