Xiaomi 12T आणि Xiaomi 12T Pro लाँच! 120W जलद चार्जिंगसह काही मिनिटांमध्ये फूल चार्ज
Xiaomi ने Xiaomi 12T आणि Xiaomi 12T प्रो लाँच केले आहे तर Xiaomi 12T मालिका जागतिक बाजारपेठेत सादर केली आहे. Xiaomi 12T मध्ये 200MP कॅमेरा आला आहे, ज्याचा संपूर्ण येथे तपशील वाचता येईल (येथे क्लिक करा). त्याच वेळी, Xiaomi 12T स्मार्टफोन 108MP कॅमेरा, 8GB RAM, MediaTek Dimensity 8100 चिपसेट आणि 120W फास्ट चार्जिंग सारख्या शक्तिशाली … Read more