Xiaomi 13T : ओप्पो, सॅमसंगला टक्कर देण्यासाठी येत आहेत Xiaomi चे दोन शक्तिशाली स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Xiaomi 13T : जर तुम्ही एखादा दमदार फीचर्ससह कमीत कमी किंमतीतील स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर थोडं थांबा. कारण आता भारतीय मार्केटमध्ये लवकरच एकापेक्षा एक शक्तिशाली स्मार्टफोन्स लाँच केले जाणार आहेत. आता Xiaomi आपले दोन स्मार्टफोन लाँच करणार आहे. यात जबरदस्त फीचर्स दिले जाणार आहेत. तो ओप्पो, सॅमसंग यांसारख्या दिग्गज कंपन्यांना टक्कर देऊ शकतो तसेच … Read more