Xiaomi 4K : मस्त आयडिया ! आता तुमच्या घरातील जुन्या टीव्हीला बनवा स्मार्ट टीव्ही, फक्त हे उपकरण घेऊन या

Xiaomi 4K : जर तुमच्या घरात Xiaomi चा जुना टीव्ही असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण या कंपनीने एक TV स्टिक लाँच केली आहे, जी 4K रिझोल्यूशनला सपोर्ट करते. म्हणजेच ही टीव्ही स्टिक जुन्या टीव्हीला 4K स्मार्ट टीव्ही बनवेल. Xiaomi TV Stick 4K चे उद्दिष्ट भारतात 4K अवलंबनाला गती देण्याचे आहे. शाओमीची ही … Read more